माझे "Quora" यण

      या विभागात  Quora या संस्थळावर काही प्रश्नांची मी दिलेली उत्तरे तुम्ही वाचु शकता. वाचण्यासाठी तुम्हाला पुढील प्रश्नावरती टिचकी मारायची आहे, त्यानंतर ते तुम्हाला "Quora" संस्थळावर किंवा तुमच्याकडे "Quora" च ॲप असेल तर तिथे घेऊन जाईल, आणि तुम्ही तिथे मी दिलेली उत्तरे वाचु शकता. 

धन्यवाद....


1. प्रश्न - माझ्या फ्लॅटचे बांधकाम मायवन तंत्रज्ञान वापरून करणार आहे. मायवन बांधकाम तंत्रज्ञानाबद्दल कृपया माहिती द्याल का?


२.संस्कृत भाषेतील कोणते सुभाषित आजही तितकेच उपयुक्त आहे असे आपणास वाटते?


३.वरच्या फ्लॅटचे शेजारी रात्री 2 वाजेपर्यंत आवाज करतात. किती सांगून ऐकत नाहीत काय उपाय करावा लागेल?


४.आयुष्यामध्ये तुम्हाला कधी मनामध्ये एकटेपणा जाणवला आहे का? सर्व जण असूनही आपण एकटेच आहोत, अशी वेळ कधी आली होती का?


५.साखर बनवतांना त्या प्रक्रियेमध्ये गाय बैलांच्या हड्डयांचा चुराडा टाकतात ही गोष्ट खरी आहे का?


६.तुमच्या आजपर्यंतच्या आयुष्यातील आठवणीत राहिलेल्या पावसाची कथा/अनुभव सांगू शकाल का?


७. कोणत्या मालिकांच्या शीर्षकगीतांचे संगीत तुमच्या मनावर कायम कोरले गेलेले आहे?


८.वन्यजीवांचा शहरात होणारा शिरकाव कसा रोखता येईल?


९.हल्ली कथाकथनाचे कार्यक्रम का होत नाहीत?


१०.कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या गीत/कवीतेची माहिती मिळेल काय?


११.सहदेव भाडली मध्ये यंत्र मंत्र याचा उपयोग सांगितला आहे पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याचा काहीही उपयोग नाही हे खरे आहे कां? (मंत्रेची वैरी मरे तरी कां व्यर्थ बांधावी काट्यारे!)


१२.महामंडळाच्या बसमध्ये काही महाभाग खिडकीतून बॅग किंवा रुमाल टाकून देतात आणि समजतात ती जागा त्यांची झाली म्हणजे बाकीचे दरवाज्याजवळ थांबले आहेत ते मुर्खच आहेत अस त्यांना वाटतं, तुम्ही अशा महाभागांना धडा शिकविला आहे का? काय मत आहे तुमचं या मूर्खपणावर?


१३. जर आपल्याला आपल्या हिश्याच्या जमिनीचे ( वा शेतजमिनीचे) अचुक ठिकाण (लोकेशन) माहीत नसेल तर ते कसे शोधता येईल

No comments:

Post a Comment

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected